डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल
१८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय
न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, आणि समाज सुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली.
आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या
आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे तीसरे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. भारतीय बौद्ध धर्माचे जनक आहेेेत. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे
त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार, 'व' आधुनिक भारताचे निर्माते म्हणतात.
dr babasaheb ambedkar biography in marathi
बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेतले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारांत शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.
रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.
अंतिम पुत्र होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली.
अंतिम पुत्र होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली.
आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले.
भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली.
इ.स. १९९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले.
यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.
या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते. त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले.
जन्म= १४ एप्रिल, इ.स. १८९१
महू, मध्य प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू= ६ डिसेंबर, १९५६ (वय ६५)
नवी दिल्ली, दिल्ली, भारत
आई= भीमाबाई सकपाळ
वडील= रामजी सकपाळ
पत्नी= • रमाबाई आंबेडकर
(विवाह १९०६ - निधन १९३५)
दूसरी पत्नी= • सविता आंबेडकर=
(विवाह १९४८ - निधन २००३)
नाते= आंबेडकर कुटुंब पहा
अपत्ये= यशवंत आंबेडकर
निवास= राजगृह, मुंबई
धर्म= बौद्ध धर्म
Conclusion:
बाबा साहेबांची जीवनाची( biography) सम्पूर्ण जीवनी काही शब्दात सांगणे शक्य नही जर का तुम्हाला बाबासाहेबांची सम्पूर्ण जीवनी वाचायची असेल तर mustshayree.blogspot.com
या वेबसाइट वर visite करा
धन्यवाद!
0 Post a Comment:
إرسال تعليق